जमा वर्गणीचा जमाखर्चाचा ताळेबंद (balance sheet)

Posted by DK on November 22, 2019

     तुळसीनगर प्लॉट ओनर्स सोसायटी,          जामसंडे,  तालुका : देवगड, जिल्हा : सिंधुदुर्ग
-----------------------------------------------
सन्माननिय सर्व प्लॉट ओनर्स यांस,

आपणांस कळविण्यात येते की,  जानेवारी 2019 रोजी आपण सर्वांनी रुपये 7000/- per plot वर्गणी काढून चालण्यायोग्य  रस्ता तयार करण्यास मदत केली , सर्वांनी वेळेवर वर्गणी देऊन जे सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद !!

जमा वर्गणीचा जमाखर्चाचा ताळेबंद (balance sheet) खलील प्रमाणे

PLOT NO
जमा

अनु.
खर्च
1 & 2
गाबीत समाज
0


तपशील
रक्कम
3 & 4
श्री.कुलकर्णी
7000

1
तुकडा चिरे 2  ट्रीप
6000
5
श्री.सारंग
0

2
भराव माती 11  ट्रीप
35200
6
श्री. शंकर परब
0

3
JCB, LABOUR .
3475
7
श्रीमती कोयंडे मामी
7000

4
 पाणी टँकर, (रोलर साठी) 3  ट्रीप
1500
8
श्री. दीपक कोयंडे
7000

5
रोलर फिरवला
0
9
श्री. प्रशांत कोयंडे
7000

6
कामगारांना चहापाणी, बक्षिसी  (3 दिवस)
1250
10
श्री. महाडेश्वर
7000




11
श्री.कुमठेकर
7000




12
श्री.धुरी (तारी-प्लॉट)
0


एकूण खर्च
47425
13 & 14
श्री. सुजीत कोयंडे
7000


शिल्लक 31.01.2019
8575
15 & 16
श्री. आवळे
7000





एकूण जमा
56000


एकूण
56000







1)      श्री. शंकर परब यांनी 2 डंपर तुकडा चिरे अगोदरच लावून घेतले होते
2)      कामाचा कालावधी 3 दिवस.



PLOT NO
जमा


अनु.
खर्च

मागील शिल्लक 31.01.2019
8575



तपशील
रक्कम

श्री कांबळे 03.10.2019  (JCB वाले कांबळे यांजकडे discount मागितला.)
1000


1
तुकडा चिरे
0
1 & 2
गाबीत समाज
0


2
भराव माती 3 trip
9600
3 & 4
श्री.कुलकर्णी
0


3
JCB,   2 days
5400
5
श्री.सारंग
0


4
कामगारांना चहापाणी, बक्षिसी (2 days)
550
6
श्री. शंकर परब
0


5
कामगार (2 days)
1000
7
श्रीमती कोयंडे मामी
0





8
श्री. दीपक कोयंडे
0





9
श्री. प्रशांत कोयंडे
0





10
श्री. महाडेश्वर
0





11
श्री.कुमठेकर
0





12
श्री.धुरी (तारी-प्लॉट)
7000



एकूण
16550
13 & 14
श्री. सुजीत कोयंडे
0



शिल्लक 31.10.2019
25
15 & 16
श्री. आवळे
0














एकूण 
16575



एकूण 
16575




शिल्लक कामे : 1) पाईप टाकणे पावसाळी पाणी निचरा करण्यासाठी पाईप टाकणे
(गाबीत समाज   ऑफिस समोर )
2)      डेब्रिज टाकणे,
3)      स्ट्रीट लाइट साठी प्रयत्न करणे,
4)  REGISTRATION OF PLOT OWNERS SOCIETY.
5)      बँकेमध्ये सामुहिक खाते उघडणे,


श्री दीपक कोयंडे यांनी सोसायटीतील मातीचा रस्ता पक्का करणेसाठी डेब्रिज द्यावे अशी विनंती      श्री तारी साहेबांना  केली होती.
श्री तारी साहेब म्हणाले मी contractor ला विचारून सांगतो.
श्री तारी साहेबांनी contractor ला विचारून डेब्रिज घ्यावे असे सांगितले आहे.

श्री तारी साहेबांनी दिलेले डेब्रिज जेसीबी (JCB) च्या सहाय्याने गाबीत समाज प्लॉट  ते श्री महाडेश्वर, श्री कुमठेकर यांच्या प्लॉट पर्यन्त पसरवून कच्चा ( पक्का) रस्ता तयार करणेसाठी घ्यावे का ?  यावर विचारविनिमय करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे आवश्यक आहे. वरील कामे करण्यासाठी अंदाजे खर्चाचा अहवाल खालील प्रमाणे.

कामाचे स्वरूप
अंदाजे खर्च
1) पावसाळी पाणी निचरा करण्यासाठी पाईप टाकणे (गाबीत समाज ऑफिस समोर )    
 2) 1 फुट ते दोन फुट शेतीची माती काढून तेथे  श्री तारी साहेबांनी दिलेले डेब्रिज जेसीबी (JCB) च्या सहाय्याने श्री महाडेश्वर, श्री कुमठेकर यांच्या प्लॉट पर्यन्त पसरवून कच्चा रस्ता पक्का करणे व त्यावर भराव  (लाल माती) टाकणे.
 PIPE & labour
6400


JCB WORK
10000
भराव :
3200 x 23 trip
73600




एकूण




90000


विशेष सूचना :
1)       सदर कामाचा अहवाल आपण सदस्यांनीच तयार केला असून अंदाजे खर्चामध्ये,  खर्च कमी जास्त होऊ शकतो. सदर काम आपण सदस्यांनीच करावयाचे आहे,  ठेकेदारांना काम दिलेले नाही.

2)       सोसायटीतील रस्त्याचे काम नगरपालिकेचे आहे,  नगरपालिका ते काम करेल असे बर्‍याच मेंबर्सचे मत आहे, आमचेही तसेच मत होते . आम्ही यासाठी पत्रव्यवहार केला होता, अगदी सभापती मॅडमशी बोलणे ही झाले होते, लेखी स्वाक्षरीसह अर्जही दिला होता,  आपल्या complex साठी निधी मंजूर होत नाही असे समजले.  जो पर्यन्त कॉम्प्लेक्स मध्ये बंगले / घरे बांधून तयार होत नाहीत तो पर्यन्त नगरपालिका या कामात लक्ष घालणार नाही या निष्कर्षाप्रत येऊन, कॉम्प्लेक्स मधील कच्चा रोडचे रूपांतर पक्का रस्त्यात आपणच सोसायटी तर्फे करावे असा निर्णय घेण्यात आला आहे.

3)       साधारण 2013-2014 साला पासून ज्यांनी फक्त प्लॉट घेऊन ठेवले आहेत परंतु साधे कंपाऊंड सुद्धा केलेले नाही, त्यांनी कृपया आपला प्लॉट compound wall घालून बंधिस्त करावा ही विनंती.  सध्या आपल्या OPEN प्लॉटचा वापर लोकं सकाळ ते संध्याकाळ गुरे चरण्यासाठी व रात्री दारू पिण्यासाठी करत आहेत, त्यामुळे आपल्या कॉम्प्लेक्सची ओळख एक ओसाड जमीन अशी होत आहे, त्यामुळे कॉम्प्लेक्सच्या जमिनीच्या भावात वाढ होत नाही आहे.  तरी ज्यांनी INVESTMENT साठी PLOT घेतले आहेत त्यांनी आपल्या कॉम्प्लेक्स मध्ये रस्ते , लाईट, पाण्याचे कनेक्शन व इतर सार्वजनिक सोयी सुविधा लवकरात लवकर कशा होतील याकडे लक्ष देणे जरुरीचे आहे . जर सर्वांनी आपल्या PLOT ला compound wall घातली तर आपण सोसायटी तर्फे मेन गेट करून लोकांचा वावर कमी करू शकतो / आळा घालू शकतो.
4)   PLOT OWNERS SOCIETY चे REGISTRATION करण्यासाठी ,
5)       बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी,
6)       आपल्या कॉम्प्लेक्स मधील सुधारणा आपण सर्वांनी एकमेकांच्या सहकार्याने करण्यासाठी आपण सर्व सभासदांनी एकत्रित यावे, अशी सर्वांची इच्छा आहे.

                      सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती.

Related Posts: